शुद्ध मराठी येथे हे वाचायला मिळाले:

दशकभरापासून अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या, सुमारे नऊ हजार कोटींच्या शिवडी - न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकचे काम अखेर ’एमएमआरडीए’कडे देण्यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी शिक्कामोर्तब केले.
प्रकल्पाची आर्थिक गणिते जुळवण्यासाठी ’एमएमआरडीए’ने हार्बर लिंक खोपोलीमार्गे पुणे एक्स्प्रेसवेला जोडण्याची योजना सादर केली होती. फेब्रुवारी २००९ मध्ये सरकारने या प्रकल्पाची मालकी एमएमआरडीएकडे सोपवली. सुमारे २२ किमी अंतराच्या या प्रकल्पाचे काम एमएसआरडीकडून एमएमआरडीएकडे येणार असल्याचे सुतोवाच वरिष्ठ अधिकारी पातळीवर यापूर्वीच करण्यात आले ...
पुढे वाचा. : बंदर उड्डाण सेतू