सुवर्णमयी,
कथेचे दोन्ही भाग वाचले. कथा सुंदर, प्रभावी आणि उत्कंठावर्धक आहे. अनपेक्षित दुःखान्त हृदयात एक सूक्ष्म कळ चमकवून गेला. कथेचा नियत प्रवास लेखिकेच्या विचारांतील परिपक्व ठामपणा दर्शवितो. अभिनंदन.