आज सोडून जाशील, नाती अन गोती
असरू डोयातून गाळंल, शेतातली काळी माती
उद्या नाई तर परवा, पडंल सरीवर सर
माह्या शेतकरी राजा, जीव नको लावू फासावर....... || 3 || 
                         ... फारच छान कडवे!  कविता आवडली. पु̮. ले. शु.