सादर वंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा. लेख वाचत असताना माझे नारायणगांवातील शिक्षण आठवले. मी सातवीत शिकत होतो. शाळेचे नांवच होते जीवन शिक्षण मंदीर. त्यावेळी डॉ. सी. डी. देशमुखांनी शाळेला भेट दिली होती. पुढे शिक्षण-महर्षी रा. प. सबनीसांच्या छायेत दीड वर्ष शिकण्याचे भाग्य लाभले.
         चांगल्या लेखाबद्दल अभिनंदन.