'सुरेख आणि समयोचित लेख. देश आणि धर्मापलीकडे जाऊन निव्वळ स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या दुर्मीळ व्यक्तींपैकी एकीची विस्तृत ओळख करून दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. शीर्षकही अगदी समर्पक. ('नूर' आणि ज्योत)'.