पुणेरी मिसळ येथे हे वाचायला मिळाले:

सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण IIT तल्या लोकांसाठी सर्वांत आनंदाचा काल म्हणजे लाईट गेलेले असतात तेव्हाचा काळ! "हा काय प्रकार आहे! ", असे वाटले असेल न एकदम!
IIT त सण वगरे साजरे होत नसतात. मेस वाल्यांनाच दया आली तर ते गोडाधोडाचे करतील तेवढाच काय तो बदल. बाकी सुट्टीचा पूर्ण "आनंद " घेता यावा यासाठी प्रत्येक प्रोफेसर असाइनमेंट देतो. फराळासारखे प्रोब्लेम्स असतात सोडवायला. दिवाळीत एखादी पणती मिणमिणताना दिसते. ती इतकी बिचारी असते कि कधी जीव सोडेल ते सांगता येत नाही. आकाशकंदील नामक प्रकार कॅम्पसच्या बाहेर पडल्याखेरीज दिसत नाही. असो! ...
पुढे वाचा. : आनंदोत्सव!