विडंबन म्हणून संपूर्ण गीत चांगले वाटले.
त्यातही मालिका, तालुका आणि पुस्तिका ही कडवी उत्तम जमली आहेत.
मूळ गाणे माहीत असणाऱ्याला ओळी ओळी ची तुलना करून अधिक मजा येईल असे वाटते. (उदा पोरका पोर का इ.)