सुस्वागतम

आठवणी या मनात दडल्या असतील अशा

हुडकून काढीन चांदण्यात ध्रुव तारा जशा

ठेवीन त्यांना जसा कोंदणामध्ये हिरा भरून

आठवणीच्या बंधनात डोकावत राहीन फिरून

यातून तुमचे कविमन दिसते. यमकेही चांगली जुळवली आहेत. जरा आता लयीकडे लक्ष दिलेत तर फार बहार होईल. प्रयत्नाने जमेल. रातोरात नाही.

शुभेच्छा. लिहीत राहा.