हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काल माझ्या सहकारीचा वाढदिवस होता. सकाळी काम सुरु असतांना त्याला ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांचा’ इमेल आला. मग ह्यानेही सगळ्या टीमला माझ्या मेजवर चॉकलेट आहे असा इमेल केला. आता मी त्याच्या शेजारीच बसलो होतो म्हणून चॉकलेट आणि त्याला शुभेच्छा ही लवकर देता आल्या. परवा माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस होता. मग काय परवा दुपारी तीने मला आणि तीच्या काही मैत्रिणींना पार्टी दिली. मस्त वाटलं. गप्पाही खूप झाल्या. ती म्हणत होती की तीच्या वाढदिवसाला नेहमी पाऊस पडतो. म्हणजे अस काही नियम वगैरे नाही. पण अस घडतं. मी नुसतंच हसलो त्यावेळी. ती ज्यावेळी हे सगळ सांगत होती ...
पुढे वाचा. : वाढदिवस