निरंकुश येथे हे वाचायला मिळाले:

सि.आय.डी. मालिकेला मध्ये १२ वर्षे पूर्ण झाली. भारताच्या दूरदर्शन इतिहासातील सर्वात जास्त वेळ चालू असलेली ही मालिका आता बहुतेक सगळ्यांनाच माहित असेल. हल्ली तर सोनी टि.व्ही वर बघावे तेंव्हा सि.आय.डी. च चालू असते. अनिकेत ने सि.आय.डी. वर लेखसुद्धा लिहिला आहे. मी पण सि.आय.डी. विनोदी कार्यक्रम म्हणूनच बघतो. प्रत्येक भागात काही ठरलेल्या घटना आणि संवाद घडतातच.


सध्या अश्या सि.आय.डी.मधील ठरलेल्या वाक्यांचा उपयोग करून शेरो-शायरी करण्याची लाट आली आहे. यातील बहुतांश शेरचा निर्माता माहित नाही. पण सगळ्या ...
पुढे वाचा. : सि.आय.डी. शायरी