निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी चिंब भिजवले. संध्याकाळी आलेल्या पावसाने जसा आनंद दिला तसाच तो काही दशके संगीत क्षेत्राला स्वतःच्या वादनकलेने तृप्त करणाऱ्या दोन वादकांनाही दिला. पावसाची उघडीप झाल्यावर या वादकांचे चाहते बाजीराव रोडवरच्या गांधर्व महावाद्यालयात दाखल झाले.
एक होते हार्मोनियमवादक नरेंद्र चिपळूणकर तर दुसरे तालवाद्य तरबेज राजेंद्र दूरकर.
दोघेही ...
पुढे वाचा. : संगतकारांचा सार्थ सन्मान