छोटीशी बातचित चांगली झाली आहे. आवडली. धन्यवाद. अशाच आणखी मुलाखती येऊ द्या.माझे वडील शिक्षक होते व आई डॉक्टर. प्रसिद्ध मराठी साहित्यिक वामन कृष्ण चोरघडे हे डॉक्टरांचे हे इथे नमूद करायला हवे. ही चोरघडे मंडळी नागपूर जिल्ह्यातल्या नरखेडची.