म्हणूनच ठीक आहे... प्रत्यक्षात जर असे कुणी करेल तर ती एक प्रकारे मानसिक जबरदस्तीच होईल नाही का..?
आणि असे घरचे लोक काय पाठिंबा देतील? शक्यता वाटत नाही...! त्याला पण ती आवडतेय का... याचा विचार कुणीच केलेला दिसत नाही... अगदी तिने सुद्धा ...!
मृ