फार पूर्वग्रहदूषित लेखन वाटते आहे. आपल्याला दुखवण्याचा हेतू नाही.

पण आपण "कर्माचा सिद्धांत" हे हिराभाई ठक्कर यांचे पुस्तक वाचावे ही माझी लेखक महाशयांना विनंती आहे.

त्यात ह्या सर्व गोष्टींच फार उत्तम विवेचन आहे.

मृ