जगाला जगवणारा तो बळीराजा. इतके 'जाणते' नेतृत्व असूनही त्याची ही अवस्था आहे याचे दुक्ख वाटते. बळीराजाला जागवणारी ही तुमची प्रतिभा. तिला हरिभक्ताचा मानाचा मुजरा!