शुद्ध मराठी येथे हे वाचायला मिळाले:
पावसाळ्याचे पाणी साठविण्याच्या योजना आहेत त्या व्यवस्थित सुरू आहेत. पण या योजनेच्या अंमलबजावणीनंतरही पावसाचे उर्वरित पाणी भूगर्भात जाऊन तेथील पाण्याची पातळी वाढते. मात्र बृहन्मुंबई पालिकेने केलेल्या पाहणीत आढळले आहे की, मुंबईभर पेव्हर ब्लॉक ...