टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
संध्याकाळी घरी परतताना लोकलमध्ये, अगदी सीएसटीलासुद्धा, जागा मिळ(वि)णे अधिकाधिक मुष्किल होत चालले आहे. चवथ्या किंवा नवव्या सीटला बसणे मला साफ नामंजूर असल्याने मोबाइलचे इयरफोन कानात खूपसून मनपसंद गाणी ऐकणे हाच या दु:खावरचा उतारा असतो. कधी तरी एखादा चमत्कार झाल्यासारखीच सीट मिळते पण लगेच कोणी ज्येष्ठ नागरिक नजरेला पडतो व ’दूसर्या’ मनाला बळी पडून सीटवर उदक सोडावे लागते. हल्ली हा दोन मनातला संघर्ष भलताच तुंबळ होत चालला आहे. एक मन म्हणते “तूच का द्यायची नेहमी सीट ?” , दूसरे मन ...
पुढे वाचा. : स्रीदाक्षिण्याचे अन्वयार्थ !