माझे जगणे होते गाणे !! येथे हे वाचायला मिळाले:
मित्रांनो,
आपली लाडकी ’लिटल मॉनिटर’ - मुग्धा - आता पार्श्वगायिका बनली आहे.
NDTV-Imagine या वाहिनीवर नव्याने सुरू झालेल्या ’काशी’ या दैनंदीन मालिकेसाठी मुग्धा गायन करीत आहे.
या हिंदी मालिकेची प्रमुख नायिका असलेल्या ’काशी’ या पात्रासाठी मुग्धा काही गाणी गाणार आहे.
संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी स्वरबद्ध केलेले 'हमने देखा सपना, ...
पुढे वाचा. : मुग्धा वैशंपायन बनली पार्श्वगायिका