mukulayan (मुकुलायन) येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या आणि अनेकही काही लोकांच्या मते मी एक अंतर्बाह्य मराठी माणूस आहे. मराठी भाषा, बोली, वाङमय, संस्कृती ह्यापासून मी वेगळा होऊ शकत नाही.

' ळ' आणि 'ण' मला अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच माझा मित्र जेव्हा बालेवाडी असं न म्हणता बाळेवाडी असं म्हणतो तेव्हा मला ते आवडतं (मूळ नावात 'ल' आहे का 'ळ' आहे हे माहीत नसूनही) आणि म्हणूनच श्रेयस तळपदे स्वतः त्याच्या आडनावाचा ऊच्चार जेव्हा तल्पडे असा करतो तेव्हा ...
पुढे वाचा. : महाराष्ट्र गौरव गीत