दुमडणे ह्या अर्थी दुणणे हे क्रियापद ऐकलेले होते. मोल्सवर्थ शब्दकोशात येथे पाहावे.

दुडता/ती चा अर्थही  मोल्सवर्थ शब्दकोशात येथे घडी केलेला/ली असा काहीसा दिलेला आहे.त्यावरून दुडणे असेही क्रियापद असायला हरकत नसावी असे वाटते.