Anukshre » ‘फलाज’………वाळवंटातील पाण्याचा पुरवठा. येथे हे वाचायला मिळाले:
ओमान मध्ये अत्यंत रुक्ष दिसणारे, एकही झाड अंगावर न बाळगणारे, वातावरणाचे वैविध्य जपणारे असे डोंगर आहेत. पूर्ण देशात विस्तीर्ण असा सपाट असा भूभाग नाहीच. प्रत्येक मीटर अंतरा वर नजर न ठरेल एव्हढ्या अफाट डोंगर रांगा आहेत. देशाचा दक्षिणेकडचा भाग भारतीय भौगोलिक बाबींशी मिळता जुळता आहे. ‘सलाला’ असे नाव आहे. इथे तुम्ही केरळ किंवा कोकणात आला आहेत असेच वाटेल. जून ते सप्टेंबर अफाट पाऊस, त्यापुढील काही भूप्रदेश वर्षभर गच्च असे जंगल. हिरवाई, फळांच्या बागा. नयनरम्य सौदर्य स्थळे आहेत.ह्या भागाला ‘अल हजर’ अशा नावाच्या डोंगर रांगा आहेत. ह्या भागाला ...
पुढे वाचा. : ‘फलाज’………वाळवंटातील पाण्याचा पुरवठा.