जन्म मी पाहिला । मृत्यूच्याच दिनी ।उरली ती मनी । निर्गुणता ॥पाहीन ज्या दिनी । आपुले मरण ।जन्माचा तो क्षण । सार्थ होई ॥ ... सुंदर लिहिलंत !