काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
अरे ए महेंद्र.. अरे लवकर इकडे बघ.. मी काय म्हणते ते, अरे लवकर ये नां.. अशी हाक ऐकल्यावर काय वाटेल? एखाद्या मित्राला मैत्रिणीने मारलेली हाक असेल ही, किंवा फार तर बहिण भावाला बोलावत असेल. बरोबर नां?
एकदा तरी चुकुन तुमच्या मनात आलं की ही हाक एका बायकोने आपल्या नवऱ्याला मारलेली असेल म्हणून? किंवा बापाला मुलाने मारलेली हाक असेल म्हणून??नाही नां? सहाजिक आहे. पण ती हाक तशी पण असू शकते.
पुर्वीच्या काळी आजोबांचे आजीला बोलावणे म्हणजे धिरगंभीर आवाजात “अहो, इकडे येता का जरा?” आणि मग आजी हळूच बाहेर यायची आणि दाराशी ओठंगुन उभी रहायची. ...
पुढे वाचा. : उखाणे..