येss रे मना येरेss मना ! » ग्लोबल पॅगोडा येथे हे वाचायला मिळाले:
ग्लोबल पॅगोडा
आज मी तुम्हाला मुंबई जवळ गोराई खाडीतील एसेल वर्ड च्या अगदि शेजारी निर्माण होत असलेल्या एका विशाल पॅगोडाच्या कामावर घेऊन जात आहे. मागे माझ्या एका मैत्रिणीने मला ह्या कामाची माहिती दिली होती. इथे आचार्य सत्यनारायण गोयंका ह्यांचे द्वारा शिकविल्या जाणाऱ्या विपश्यने साठी विशाल ध्यान कक्षेचे निर्माण होत आहे. इथे यायला दोन मार्ग आहेत. भायंदर वरून गोराई बीच, एसेल वर्ड च्या मार्गाने रस्त्याने येता येते, ...
पुढे वाचा. : ग्लोबल पॅगोडा