टायरचे खेटर पायामधी..
                  फार त्रास झाला वाचून. पण आपण असहाय आहोत आणि आपण काही करू शकत नाही म्हणून मन विषण्ण झाले.
                  खरंच बळीराजाची अवस्था का झाली असेल? आमच्या गावाकडचा भाग तर दुष्काळी म्हणूनच ओळखला जायचा.
                  पण आता जे चालले आहे ते सहन होत नाही.