सतीशजी   धन्यवाद.
अहो एकदा तिच्याशी मी बोलायचा प्रयत्न केला पण आवाज घोगरा होऊन शब्दच फुटला नाही. पण काय बोलायचे होते ते शब्द आजही आत वाजतात.