मुंगीला जसे साखरेचे कण प्रिय असतात तद्वत:च (हे देवा) मला माझे प्रिय लहाणपण (परत) दे. मोठेपणी यातना सहन कराव्या लागतात जसे (मोठ्या) ऐरावताला अंकुशाचा मार सहन करावा लागतो.