हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
भोसरी नाशिक-पुणे महामार्गावरील एक उपनगर. दुपारची वेळ. एका सराफाच्या दुकान लुटण्याच्या उद्येशाने दोन मोटारसायकलीवर चार चोर आले. चौघांच्या डोक्यावर हेल्मेट होते. त्यातले दोघे दुकानात शिरले. दोघांनी हेल्मेट काढून ठेवले. आणि दुकान मालकावर पिस्तुल रोखून हिंदीत ‘हलू नका’ असा दम भरला. ...
पुढे वाचा. : जय हो भोसरीकर