केविलवाणे करकरणे रहाटांचे
पाणी पाणी हृदयाचे झाल्यावर
चक्र फिरते घेऊन जीवन
वेदना असह्य झाल्यावर

अगदी सही.