धन्यवाद प्रदीप कुलकर्णी!  आपण हे फार चांगले काम करत आहात. इतक्या चांगल्या कविता करणाऱ्या कवींची नांवेही आम्ही कधी ऐकली नव्हती.
एकनाथ पांडुरंग रेंदाळकरांची 'अजून चालतोच वाट' मात्र शाळेच्या उदयवाचन नामक चौथीच्या क्रमिक पुस्तकात होती, असे समज़ले..--अद्वैतुल्लाखान