अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:

दहा पंधरा दिवसापूर्वी माझ्या मेल बॉक्समधे एक अतिशय असाधारण वाटणारी अशी मेल मला दिसली. ती मेल आली होती माझ्या चांगल्या परिचित असलेल्या एका डॉक्टर विदुषींकडून. त्या मेलचा गोषवारा साधारण असा होता की त्या विदुषी परदेश प्रवासात असताना त्यांचे पैसे व पासपोर्ट चोरीला गेले होते व त्यांना 2000 अमेरिकन डॉलर्सची अगदी लगेच नितांत गरज होती. मी तेवढे ,किंवा जमतील तेवढे, पैसे लगेचच त्यांना सांगितलेल्या पत्यावर वायर करावे अशी त्यांची इच्छा होती.

ही मेल बघून मी जरा चक्रावलोच. कारण दोन दिवसापूर्वीच या महिला मला एका सभेत भेटल्या होत्या. व त्या वेळी ...
पुढे वाचा. : इंटरनेटवरचे गुन्हेगार व अतिरेकी