Amit Joshi Trekker येथे हे वाचायला मिळाले:

भारताचा प्रगत उपग्रह वाहक जीएसएलव्ही
भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये आर्थिक स्पर्धा सुरु आहे.  कोण आशियातील सत्ता केंद्र बनतं, कोणाकडे आर्थिक गुंतवणुक जास्त होते, कोणाची निर्यात वाढते,  लष्करी सामर्थ्यामध्ये कोण पुढे जाईल या दिशेने दोन्ही देश दमदार पावले टाकत आहेत. मात्र आणखी एका छुप्या स्पर्धेकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे किंवा ते फारसे कोणाला ( म्हणजे सर्वसामान्याच्या ) अजून लक्षात आलेले नाही,  ही स्पर्धा म्हणजे अवकाश स्पर्धा.  ही स्पर्धा फक्त भारत-चीन मध्ये नसुन आशियातील एकेकाळी आर्थिक सत्ताकेंद्र असलेला जपानही सर्वांवर कुरघोडी ...
पुढे वाचा. : आशियातील अवकाश स्पर्धा