माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
मित्रांनो मला लहानपणा पासुनच नको ती व झेपवणार नाहित अशी स्वप्न पाहायची सवय आहे. आज सुध्दा माझी ती सवय मोडलेली नाही. मी साधारण पणे १०-११ वर्षाचा असतांनाची गोष्ट असावी. मी शक्यतो मित्रांमधे कधी खेळायला जात नसे. पण कधी कधी जास्तच आग्रह झाला तर जावे लागे. माझ्या अशा वागण्याने माझा लहान भाऊ माझ्यावर भारी चिडत असे. एकदा मी खेळायला नकार दिल्याने त्याला इतका राग आला की त्याने माझ्या तर्जनीवर जोराने चावा घेतला. माझा तो भाऊ जगाला सोडुन गेला पण माझ्या जवळ आयुष्यभरासाठी एक आठवण ठेवून गेला. आज ही माझ्या बोटावर त्या ...
पुढे वाचा. : मी पाहिलेली स्वप्न