भुंगा! येथे हे वाचायला मिळाले:
मला वाटतं .... स्वत:चा ब्लॉग असणं आणि त्यांचं डिझाईन स्वत: केलेलं [ कमीत - कमी कस्टमायझेशन तरी ] - ही आता अभिमानाची गोष्ट झालीय. इतर ब्लॉग्ज मध्ये आपला ब्लॉग उठुन दिसण्यासाठी आपण [किमान, मी तरी!] काय काय करतो.. पैकीच एक म्हणजे जरा हटके - डिझाईन. बर्याच जणांचा ...