दिसामाजी काहीतरी... » मी चालतो अखंड – विंदा येथे हे वाचायला मिळाले:
विंदा गेले….विंदा गेले….विंदा गेले…..बाबासाहेब म्हणतात तसे, काय लिहू शब्दच संपले….आपली आणि विंदांची ओळख पुस्तकांमधुनच…पण एकदम जिगरी ओळख ती..काय त्यांच्या एक एक कविता….उत्कृष्ट नमुनाच तो….स्वेदगंगा मध्ये त्यांनी म्हटले (बहुधा १९६६)
ऊठ ऊठ सह्याद्रे घुमवीत बोल मराठी खडे, समतेचे हे तुफान उठले उठले सागराकडे…
हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलावर घासली याच मराठीवरी, हिच्या स्वागतासाठी झडती तोफांचे चौघडे….टिळक रानडे फुले गोखले आगरकर वैखरी, स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदिवरी, या ज्योतीवर दीप पेटवा चला ...
पुढे वाचा. : मी चालतो अखंड – विंदा