थेट पॅरिस मधुन... येथे हे वाचायला मिळाले:
रोमहून सकाळी निघून दुपारी फ्लोरेन्सला आलो. लगेच हॉटेलात चेक-इन करून पिसाला निघालो.
पिसा
पिसा स्टेशनच्या बाहेरच कलत्या मनोऱ्याला जायला बस मिळते (बहुतेक १ नं. ची). इटलीत बसचे तिकीट बसमध्ये घेतलं तर महाग मिळतं. त्यापेक्षा वृत्तपत्र विक्रेत्याकडे किंवा 'टोब्याको' दुकानात विकत घ्यावं. ही बस मनोऱ्याच्या दाराशीच घेऊन जाते. मनोरा फोटोत बराच मोठ्ठा वाटतो पण प्रत्यक्ष पाहताना शेजारच्या चर्चसमोर अगदीच छोटा दिसतो. इथे गेलेल्या कुणीही आम्हाला 'मुद्दाम जायची गरज नाही' हेच सांगितलं होतं. पण ज्या गोष्टींबद्दल आपण लहानपणापासून ऐकत असतो त्या ...
पुढे वाचा. : ... (इटली प्रवास: भाग २/२)