The Life येथे हे वाचायला मिळाले:
कॅम्पस इंटरव्यूव च्या तयारीने जोर धरला होता, पुढे काय ही दिशा आता नक्की करायला पाहिजे होती. एका क्लासमेटने माझ्या डोक्यात सर्टीफिकेशनचं खूळ घातलं , त्यावर काय करता येईल याच विचारात मी होतो. ‘त्याच्याकडे’ त्यादिवशीचा लेसन संपल्यावर मी थांबलो , आणि त्याला मी ‘पुढे काय करू ?‘ अशा आशयाचा प्रश्न विचारला, माझ्यापुढे काही ...
पुढे वाचा. : करियर :: प्रॉब्लेम फाईन्डर की सोल्यूशन प्रोव्हाईडर ?