हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

काही दिवसांपासून, कंपनीच्या बस मधून उतरलो की घरी येतांना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक मैदान आहे. तिथे रोजच मुले क्रिकेट खेळत असतात. त्यांचा तो खेळ खूप मजेदार असतो. एका चेंडूला चौकार तर पुढच्याच चेंडूला फलंदाज बाद. संध्याकाळच्या वेळी जिकडे तिकडे चिल्लर कंपनी धुमाकूळ घालत असते. हे सगळ पाहून मला मैदानी खेळ खेळायची इच्छा होणार नाही तर नवलच. परवा जाऊन एक फुटबॉल आणला. आणि दोन दिवसांपासून मी, माझे भाऊ बहिण आणि त्यांचे मित्र असे संध्याकाळी मैदानात फुटबॉल खेळतो. एका वर्षानंतर मैदानावर खेळतो आहे. त्यामुळे आनंद खूप होतो आहे. संगणकावर, मोबाईलवर ...
पुढे वाचा. : खेळ