अमेय साळवी - फाटक्या माणसाची भटकंती येथे हे वाचायला मिळाले:

१० ऑगस्ट २००९, सकाळी ठरल्या प्रमाणे आम्ही ७ वाजता उठलो. सर्वाना कालचा थकवा थोडा जाणवतच होता. तयार होऊन सर्व बाहेर गार्डन मध्ये  नाश्ता करायला आलो. मस्त गरम-गरम पराठे  खाल्ले  आणि  पाणी  भरून घेतल. आज गाडी जरा उशिरा बोलावली होती. गाडी येई पर्येंत अमेय म्हात्रे, कुलदीप आणि उमेश फुलांची  फोटोग्राफी करीत होते. मी एकाद-दुसरा फोटो काढला आणि बाईक गरम करून आराम करत बसलो, मला काय फोटो काढायचा विशेष मूड नव्हता. तेवढ्यात गाडी आली, सर्व समान लोड केले. आता रोहन-शमिका पण होते, म्हणून गाडी मध्ये ५ जण आणि बाईक्स वर १० जण. रोहन काल श्रीनगर फिरला ...
पुढे वाचा. : लेह बाईक ट्रीप - तिसरा दिवस (श्रीनगर ते सोनमर्ग)