क्या बात है!!!!!! मी होतो त्या कार्यक्रमाला... "दोराहा" ही रचना वाजवली होती. अप्रतिम!!!!शिवजीं चा बैरागी पण अशक्य होता. या सगळ्या वर कळस म्हणजे अण्णां चा कोमल ॠषभ आसावरी... आणि याच साठी केला अट्टाहास.... वा वा वा...