खाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... ! येथे हे वाचायला मिळाले:
ह्यावेळी नवीन घराच्या कामानिमित्त आम्ही इतके गुंतलेलो होतो की फारसे भटकणे झालेच नाही. पण घराच्या कामानिमित्त जे भटकणे झाले त्यात एकदा दादरला शौपिंग करता करता मराठमोळ्या 'जिप्सी' मध्ये जाणे झाले. जिप्सी हे काही तसे नवीन नाही. दादरला सेनाभवनच्या बरोबर समोर आहे जिप्सी होटेल. अस्सल मराठी पदार्थ मिळण्याचे हे हक्काचे ठिकाण. पंजाबी किंवा साउथ इंडियन खाऊन कंटाळा आला असेल ...
पुढे वाचा. : जिप्सी @ शिवाजी पार्क ... !