असेच वाटते, की त्याचा विचार कुणीही केलेला दिसत नाहीये.
(पण कदाचित असेही असेल, की त्याच्या नकळत, त्याच्या वागण्या-बोलण्यातून ही गोष्ट त्याच्या वहिनीला जाणवलेली असेल की सखी त्याला आवडतेय. )
पण एकूण मस्त लिखाण आहे तुमचे.
मुळात स्वतःची प्रेमकथा (सॉरी- विवाहकथा) अशा स्वरूपात मांडायची कल्पनाच मस्त !