दुर्दम्य इच्छाशक्ती, पुरेपूर आनंद लुटण्याची हौस >> याकरता तुम्हाला मानाचा मुजरा!

कर्तबाच्या आतिषीने भारती हो जी मने ।
तीच साहसपंथ क्रमती, धुंद होती जीवने ॥

"माणूस इथेच घडतो.... किंवा घडविला जातो म्हणणं योग्य ठरेल... माणूस कधी 'तसा' जन्मावा लागतोच असं नाही.. निसर्गाने मानवाल भरपूर दिलं आहे, त्याचा उपयोग करावा आणि आनंद मिळवावा".
>> सत्यवचन!