रवा या शब्दाचा एक अर्थ ढेप (जसे गुळाची ढेप) असा आहे.
 - विसुनाना, ह्याच्या पुष्ट्यर्थ काही संदर्भ द्याल का? आजवर 'रवा'चा अर्थ कण, किंवा भरडलेले पीठ (ग्रेन, ग्रिट, फ्लाअर वुइथ ग्रॅन्युल्स) असाच ऐकला होता.). (मी तुमच्या विधानास आव्हान देत नसून जिज्ञासेपोटी विचारत आहे.)