चांदणी... , हात जोडुनी हे शेर विशेष आवडले. व्यर्थ दशदिशांत हवे का? 'चांदणी'ऐवजी चांदणे केल्यासही वेगळा अर्थ होतो.
मतल्यासाठी मला असं सुचतंय...
दाव तोच लावतो जीवना पुन्हा पुन्हा
जिंकतो नि हारतो, खेळतो पुन्हा पुन्हा...
(सहज सुचलं म्हणून लिहिलं, चू. भू. द्या. घ्या. )