अगदी हेच माझ्याही मनात आलं होतं.
पु. लं च्या हरितात्या मधलं वाक्य आठवतं.
'प्रेमळ, सात्त्विक, धर्मपरायण, असली सुतकी शब्दांची माळ घालून..... '
साहित्यिकांच्याबाबतीत तुम्ही सांगितलेल्या शब्दांचा वापरही 'सुतकी' शब्दांपेक्षा वेगळा होत नसावा. पण आता हा ठरलेला पॅटर्न आहे, त्याला कोण काय करणार?