बऱ्याच दूरदर्शन मालिकांमधून परवानगी हा शब्दही हल्ली 'पुराणातल्या वांग्यां' प्रमाणे 'परवांगी' असा उच्चारला जाऊ लागलाय.