Paresh Prabhu Online येथे हे वाचायला मिळाले:


समाजविघातक प्रवृत्तींचा जोर सर्वत्र वाढलेला असल्याने अस्वस्थ झालेल्या मनांमध्ये हा काळा कालखंड कधी ना कधी संपेल अशा आशेचे ब्रह्मध्वज जागवणारा गुढीपाडवा आज आपल्याला साजरा करायचा आहे. धर्म, प्रांत, भाषा भेदांनी ग्रासलेल्या, दहशतवाद, नक्षलवाद अशा आसुरी शक्तींनी वेटोळे घातलेल्या, भ्रष्टाचार, लाचखोरी अशा गैरगोष्टींचा वरचष्मा असलेल्या आजच्या काळामध्ये पांढऱ्यापेक्षा काळ्याचाच प्रभाव सर्वत्र अधिक दिसत असल्याने समाजमन अस्वस्थ आहे. हे चित्र कधी बदलूच शकणार नाही अशा निराशेने ज्याला - त्याला घेरले आहे. त्यामुळे जेथे प्रतिकाराची स्फुल्लिंगे ...
पुढे वाचा. : सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी!