पण एक विचारावे से वाटते ... हे औरा म्हणजे नक्की काय हो .. ? त्या जर लहरी असतिल तर त्या आपल्याला यंत्रांदारे बघता येउ शकतात का ? औरा नक्की कोणत्या सरूपाचा असतो ? (म्हणजे शुद्ध मराठित कोणत्या form मध्ये असतो ? )