धन्यवाद, यशवंतजी.
ह्यापेक्षा अजून चांगला प्रतिसाद काय असू शकतो.
ही किंवा इतर माझ्या कविता साधारण पाच ते दहा वर्षापुर्वीच्या आहेत. थोड्या वेगळ्या स्वरुपात प्रकाशितही आहेत. पण मनोगत मधले आपल्यासारख्यांचे प्रतिसाद हे मन प्रसन्न करणारे व प्रोत्साहन देणारे असतात. मनोगतचे मनापासून आभार.